शोध
Blog Stats
- 1,396 hits
-
Join 663 other subscribers
-
नवीन लेख
Category Archives: Uncategorized
गेल्या मनातून इच्छा – डॉ. रईश मनीआर यांच्या गझलेचा मराठी अनुवाद
पोस्ट्च्या सुरुवातीलाच व्हिडिओ ठेवायचे कारण एवढेच की वाचकांनी अनुवादित गझल वाचण्या आधी ऐकावी. अनुवादाची भाषा बोलाचालीच्या भाषेच्या शक्य तितकी जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. भाषा वापरायची उर्दू पद्धत इथे वापरलीए – सुटया/शब्दांती येणार्या गुरूचा लघु उच्चार स्वीकार्य आहे. मनथी महेच्छा गई … Continue reading
जेव्हा माझ्या सोबत असतो
जेव्हा माझ्या सोबत असतो तो असतो पण कितपत असतो कोठे हुज्जत घालत असतो? मी सर्वांशी सहमत असतो इकडे बुद्धी रोखत असते तिकडून मोह खुणावत असतो स्टेशन आले की तो* उतरणार” कोण कुणाच्या सोबत असतो! मग मी काय ठरवले असते मी … Continue reading
Posted in Uncategorized
1 Comment
व्यंजन-स्वर संधीचा वृत्तानुकूलते साठी वापर
१) ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्न्यः कृतः।ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रोऽअजायत॥१३॥ — पुरुषसुक्त २) सदा बोलण्यासारिखे चालताहे। अनेकीं सदा एक देवासि पाहे॥ — समर्थ रामदास स्वामी ३) करो लाख तुम मातम-ए-नौजवानी प ‘मीर’ अब नहीं आयेगा वोह ज़माना — मीर तकी मीर … Continue reading
Posted in Uncategorized
Leave a comment
उर्दू-गुजराती गझलेची वृत्त परंपरा व पारंपरिक भारतीय पिंगळाशी त्याची तुलना.
गझलेच्या वृत्तांची परंपरा आणि पारंपरिक भारतीय पिंगळ ह्याची तुलना करतांना दोन विषयांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. १) गझलेचे वृत्त काय आहेत २) ह्या वृत्तांमधे सूट कशी घेतात. गझलेचे वृत्तः- डॉ. रईश मनीआर गुजरातीतले प्रतिष्ठित गझलकार व गझल अभ्यासक आहेत. … Continue reading
Posted in Uncategorized
Leave a comment
विवेक काणे ‘सहज’ ह्यांच्या गुजराती गझलेचा मराठी अनुवाद
सहज ह्या टोपणनावाने लिहिणारे विवेक काणे हे उर्दू-गुजरातीचे नामवंत गझलकार. त्यांच्या एक प्रख्यात गुजराती गझलेचा मराठी अनुवाद करण्याचा हा प्रयत्न. आज विवेकजींचा वाढदिवस पण आहे. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! कशुंक साम्य तो छे साचेसाच कठपुतळी समानता ही कशी आपल्यात … Continue reading
Posted in Uncategorized
4 Comments
सुरेशभटांचे सूक्ष्म (subtle) शेर
उरले उरात काही आवाज चांदण्याचे.. आकाश तारकांचे उचलून रात्र गेली! –> हा शेर आपण आशाताईंच्या आवाजात अनेकदा ऐकला आहे. अगदी सोपा दिसणारा शेर खुप प्रगल्भ आहे. तारकांना आवाज नसतो मग उरात चांदण्याचे आवाज कशे उरले? आकाश जणू एक चादर होते … Continue reading
Posted in Uncategorized
1 Comment
गझलेत “गागागागा”च्यां आवर्तनांचा उपयोग कसा करतात?
तन्हाँ तन्हाँ मत सोचा कर मर जाएगा मत सोचा कर प्यार घड़ी भर का ही बहुत है झूठा, सच्चा, मत सोचा कर अपना आप गवाँ कर तू ने पाया है क्या, मत सोचा कर जिसकी फ़ितरत ही डसना हो वो … Continue reading
Posted in Uncategorized
6 Comments
उर्दु बहर मधे सूट कश्या घेतात
श्री विवेक काणे ह्यांच्या “कठपूतळी” गझल संग्रहाच्या प्रस्तावनेतील काही गद्यखंडाचा अनुवाद. मराठी वाचकांच्या अनुकूलतेसाठी त्यातल्या गुजराती उदाहरणां ऐवजी उर्दु उदाहरणे घेतली आहेत. बहरः- गागाल लगागाल लगागाल लगागा खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये प्रत्येक ओळीवर ‘u’ असे चिन्ह आहे त्या ह्या छंदातील लघु … Continue reading
Posted in Uncategorized
1 Comment
लपवावी नजर, डोळाही चुकवून पहावे – विवेक काणे ‘सहज’
aaaaau u u u u u लपवावी नजर, डोळाही चुकवून पहावे aaaau u u u u u मुद्दाम स्वतःलाच आपणहून पहावे aaaaaau u u u u u दिसतो का तरी तळ जरा शोधून पहावे aaaaau u … Continue reading
Posted in Uncategorized
19 Comments